१.पालकांसाठी सुचना :
गुरुकुल प्रकल्पातील सर्व पालकांना कळविणेत येते की, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील शिक्षक-पालक सहविचार सभा आयोजित केलेली आहे.तरी सर्व पालकांनी पुढील नियोजनानुसार पालक सहविचार सभेस उपस्थित राहून आपल्या पाल्याची प्रगतीबद्दल विचारपूस करावी.
इयत्ता ६ वी व ७ वी:गुरुवार दि.२२ जून २०१७ सकाळी १०.०० वा.
इयत्ता ९ वी व १० वी शनिवार दि.२४ जून २०१७ सकाळी १०.०० वा. New⋰
इयत्ता ५ वी व ८ वी -बुधवार दि.२८ जून २०१७ सकाळी १०.०० वा. New⋰
२ . सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील इ.५ वी ते ९ वी या वर्गांची प्रवेश प्रक्रिया सुरु New⋰
No comments:
Post a Comment