सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









विद्यालयाची वैशिष्ट्ये



* सुंदर ,हवेशीर व सुसज्ज इमारत
*   एस.एस.सी.व एस.एस.सी.निकालाची उत्कृष्ट परंपरा
*   रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प
*   स्वतंत्र व सुसज्ज प्रयोगशाळा
*   अद्यावत संगणक कक्ष व आय.सी.टी.संगणक शाळा
*   मोफत पाठ्यपुस्तके योजना व पुस्तकपेढी
*   प्रशस्त क्रीडांगण
*   विविध खेळांच्या सुविधा व मार्गदर्शन
*   एस.एस.सी.व एच.एस.सी.प्रात: अभ्यासिका
*   जादा तास व्याख्यानमाला
*   पालक भेट योजना
*   दत्तक पालक विद्यार्थी योजना
*   बाह्य परीक्षा आयोजन व सूक्ष्म मार्गदर्शन
*   शालेय आरोग्य तपासणी
*   प्रौढ साक्षरता अभियान व सहभाग
*   स्काऊट गाईड निवासी शिबिरे व निसर्गनिवास
*   पल्स पोलिओ लसीकरण अभियान
*   वृत्तपत्रे स्पर्धा विद्यार्थी सहभाग
*   विज्ञान खेळणी व प्रदर्शन
*   एड्स जनजागृती अभियान व सहभाग
*   रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान
*   वार्षिक क्रीडा महोत्सव व स्नेहसंमेलन
*   बोलक्या भिंती
*   वनीकरण व वृक्षारोपण
*   खरी कमाई सेवा महोत्सव
*   हरित सेना
*   सकस व उत्कृष्ट शालेय पोषण आहार योजना
*   हस्तलिखित

No comments:

Post a Comment