सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









व्हिडीओ/फोटो





















































ज्युनिअर कॉलेजचा वेलकम डे उत्साहात साजरा !




विसापुरात फालीचा (फ्युचर अग्रीकल्चर लिडर्स ऑफ इंडिया) अभ्यासक्रम उत्साहात सुरु 





१० जुलै २०१७ - गुरु पौर्णिमा -व्यास पौर्णिमा






























वृक्षारोपण समारंभ - दि. १ जुलै २०१७
 

















































स्वच्छ भारत अभियान : विद्यालायाचे स्वच्छता दूत 












प्रवेशोत्सव व् मोफत पाठ्यपुस्तक वितरण सन २०१७-१८ 




* आपली शाळा ... आपलं भूषण ... 
 


* विसापूरच्या स्काऊट गाईडचे जिल्हा पोलीस मैदानावर संचलन:
७० स्काऊट व गाईड जिल्हा पोलीस परेड मैदान शासकीय संचालनात सहभागी झालेले होते.या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.सुभाष देशमुख,जिल्हाधिकारी मा.श्री.शेखर गायकवाड,खा.संजय काका पाटील,जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे हे मान्यवर उपस्थित होते. या प्रमुख मान्यवरांना उत्कृष्ट संचलन करून मानवंदना विसापूरच्या स्काऊट-गाईड यांनी केली.या संचालनासाठी स्काऊट गाईड यांना स्काऊट मास्टर श्री.विकास जी.लोखंडे,पर्यवेक्षिका सौ. अलका माने,प्राचार्य श्री.मोहनराव पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

 सांगली भारत स्काऊट गाईड यांच्या वतीने जिल्हा चिटणीस श्री.शांतीनाथ चंदनशिवे,जिल्हा संघटन आयुक्त सौ.सविता भोळे व सर्व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.
 






* चिंतन दिन : लॉर्ड बेड्न पॉवेल जयंती - २२ फेब्रुवारी २०१७ 







* पल्स पोलिओ लसीकरण मोहीम :




* १७ वी राष्ट्रीय जांबोरी : म्हैसूर (कर्नाटक) : 









* झांज पथकाचा सराव- व्हिडीओ : 





* शाळेची सन २०१६-१७ ची शैक्षणिक सहल - कर्नाटक दर्शन: 
:






दि.२ते ४ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत हातनूर येथे संपन्न झालेला स्काऊट गाईड निसर्ग निवास  



















* खरी कमाई सेवा महोत्सव :- 



* राज्यपाल पुरस्कार चाचणी - सोनतळी 




* लोकशाहीची ओळख - प्रत्यक्ष निवडूक प्रक्रिया : ९ अ 






* प्रत्यक्ष गट चर्चा करताना विद्यार्थी - शिक्षक :

1 comment: