सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









पालकांसाठी सूचना

* पाल्यास दररोज १० मिनिटे इंग्रजी बातम्या  ऐकण्याची सोय उपलब्ध करून द्यावी.
* पाल्यास किमान रविवारचे इंग्रजी वर्तमानपत्र उपलब्ध करून द्यावेत.
* वर्गशिक्षक ,प्रकल्प प्रमुख व मुख्याध्यापक यांची वेळोवेळी भेट घेवून आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आढावा घ्यावा .
* प्रातः व रात्र अभ्यासिकेस पाल्यास निश्चित वेळी उपस्थित ठेवणे व घरी नेणेची संपूर्ण जबाबदारी पालक या नात्याने स्वीकारणे व पूर्ण करणे.
* पाल्याकडून विद्यालयाची वस्तू,बेंच,फळा,शास्त्रीय साहित्य किंवा अन्य कोणतेही साहित्य मोडतोड झाल्यास त्याची किंमत विद्यालयात जमा करणे .त्या संबंधी पाल्यास जाणीव करून देणे. 
* पालकांनी आपल्या पाल्यासाठी सूचित केलेले स्टेशनरी चार्ज वेळेत भरावा. 
* पाल्यास  शालेय साहित्य वेळेत उपलब्ध करून द्यावे. 
* पाल्याच्या आहाराकडे व आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. 
* पालक म्हणून पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून विद्यालयास सहकार्य करावे. 
* पाल्याने तयार केलेल्या दैनंदिन वेळापत्रकाचे (सुट्टीच्या दिवसासह) पालन करतो की नाही त्याकडे लक्ष द्यावे. 
* पाल्याच्या समस्या व तक्रारीबाबत नेहमी शांततामय मार्गाने चर्चा करून त्या सोडविण्यास सहकार्य करावे. 
* शाळा ही एक सामाजिक संस्था आहे हे जाणून तिच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे. 

No comments:

Post a Comment