माने-पाटील विद्यामंदिरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार !
विसापूर( १७ जुलै) - येथील रयत शिक्षण संस्थेचे, राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषि) ज्युनिअर कॉलेजमध्ये जि.प.सदस्य मा.श्री.अर्जुन(बापू)पाटील,कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा.श्री.प्रदिपकुमार कुडाळकर साहेब व केंद्रप्रमुख मा.श्री.एम.एस.काळे यांचे हस्ते प्राथमिक(५वी) व उच्च प्राथमिक(८वी) शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी- कु.अंकिता लक्ष्मण माने(५ वी),संकेत दशरथ पाटील (५ वी),कु.सानिका संतोष माळी(८ वी),कु.राधा सावकार कांबळे ( ८ वी) व कु.अश्विनी उत्तम माळी) ( ८ वी) या विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.चिवटे एम.व्ही.(प्राचार्य), सौ.ज्योत्स्ना विकास लोखंडे( विभाग प्रमुख),श्री.वळवी यु.एल.,श्री.खाडे एस.डी.,सौ.जगदाळे आर.जी.(विभाग प्रमुख),श्री.जगदाळे जी.एस.,श्री.माने बी.ए.,श्री.चौधरी जे.आर.याचाही सत्कार करून अभिनंदन केले.
या वर्षी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेस सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस व अभ्यासासाठी तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावेत यासाठी आपले मनोगतातून जि.प.सदस्य मा.श्री.अर्जुन(बापू)पाटील, गटशिक्षणाधिकारी मा.श्री.प्रदिपकुमार कुडाळकर साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.
* हार्दिक अभिनंदन !हार्दिक अभिनंदन!!हार्दिक अभिनंदन !!!
आपले विसापूर गावचे सुपुत्र व राजमित्र रा.श.माने-पाटील विद्यालयाचे
स्काऊट ८ स्काऊट यांनी महाराष्ट्र भारत स्काऊट आणि गाईड नवी मुंबई यांचे
वतीने दि.१६ ते १९ जानेवारी २०१७ या कालावधीत स्काऊट राज्य प्रशिक्षण
केंद्र सोनतळी ( कोल्हापूर) येथे झालेल्या राज्यपाल स्काऊट चाचणी परीक्षेत
घवघवीत यश संपादन करून राज्यपाल पुरस्कार प्राप्त केलेला आहे. तसेच
विद्यालयाच्या यशामध्ये मनाचा शिरपेच रोवला आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व
स्काऊटचे हार्दिक अभिनंदन !!!
राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट -
१. प्रतिक अशोक माने.
२. सुशांत संजय माने
३. गणेश बाळासाहेब पाटील
४.सुरज हणमंत माळी
५. विशाल हणमंत जाधव
६. हर्षवर्धन संदीप माने
७. निखील संजय माळी
८.अजय रविंद्र माने
९.. मकरंद कुशाबा करे (जत)
१. प्रतिक अशोक माने.
२. सुशांत संजय माने
३. गणेश बाळासाहेब पाटील
४.सुरज हणमंत माळी
५. विशाल हणमंत जाधव
६. हर्षवर्धन संदीप माने
७. निखील संजय माळी
८.अजय रविंद्र माने
९.. मकरंद कुशाबा करे (जत)
सदर विद्यार्थ्यांचा पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र राज्याचे विद्यमान
राज्यपाल श्री.विद्यासागर राव यांचे हस्ते राज्यपाल भवन नवी मुंबई येथे
मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!
हर्षवर्धन संदीप माने |
सुशांत संजय माने |
निखील संजय माळी |
प्रतिक अशोक माने |
अजय रविंद्र माने |
विशाल हणमंत जाधव |
गणेश बाळासाहेब पाटील |
सुरज हणमंत माळी |
Board :
* राष्ट्रपती स्काऊट पुरस्कार प्राप्त स्काऊट - दै.सकाळ गुरवार दि.१३ एप्रिल २०१७
* एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा :
सन २०१७-६-१७ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या एन.एम्.एम्.एस परीक्षेत विद्यालयातील दोन विद्यार्थिनी कु.सानिका संतोष माळी व कु.राधा सावकार कांबळे यांनी नैपुण्य मिळवून शिष्यवृत्ती मिळवली.त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
कु. सानिका संतोष माळी |
कु.राधा सावकार कांबळे |
* राष्ट्रपती पुरस्कार
दि.22 ते 26 नोव्हेंबर 2016 या कालावधीत महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण
केंद्र रामबाग(भोर) पुणे येथे झालेल्या राष्ट्रपती स्काऊट पुरस्कार चाचणी
शिबिर परीक्षा मध्ये विद्यालयाच्या 3 स्काऊट-
1. महेश पांडुरंग माने.
2. सुशांत किशन मोहिते.
3. आनंद हणमंत माने.
यांनी घवघवीतपणे यश संपादन करून राष्ट्रपती स्काऊट पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. सदर विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.....
1. महेश पांडुरंग माने.
2. सुशांत किशन मोहिते.
3. आनंद हणमंत माने.
यांनी घवघवीतपणे यश संपादन करून राष्ट्रपती स्काऊट पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. सदर विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.....
सदर विद्यार्थ्यांना विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे हस्ते
राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान होणार आहे त्यासाठी या
विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा
![]() |
सुशांत किशन मोहिते |
![]() |
आनंद हणमंत माने |
![]() |
महेश पांडुरंग माने |
* शासकीय चित्रकला परीक्षा
सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या इलीमेंटरी व एंटरमिजीइट शासकीय चित्रकला ६८ विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यामध्ये एंटरमिजीएट परीक्षेत कु. साक्षी उमेश भागवत व कु.ऋतिका संजय भाट ह्या 'अ' श्रेणीत उत्तीर्ण झाल्या.त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
कु.साक्षी उमेश भागवत |
कु.ऋतिका संजय भाट |
* राज्यपाल पुरस्कार परीक्षा :-
सन २०१६-१७ महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड यांचे वतीने राज्य प्रशिक्षण केंद्र सोनतळी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यपाल स्काऊट पुरस्कारासाठी विद्यालयातील १६ स्काऊट सहभागी झालेले होते.या १६ ही स्काऊट यांनी या परीक्षेत नैपुण्य मिळवून राज्यपाल पुरस्कार प्राप्त केलेला आहे.या सर्व स्काऊटचे हार्दिक अभिनंदन !!!
अभिजित संजय माने |
विश्वजित विनायक पाटील |
मान्सून माणिक माने |
अमित दयानंद माळी |
आदित्य भिमराव निकम |
प्रणय प्रताप माने |
आकाश संजय पाटील |
अक्षय आनंद माळी |
ओंकार प्रविण चव्हाण |
शुभम सतिश जाधव |
सिद्धीकेश चंद्रकांत माने |
सुशांत तानाजी झांबरे |
![]() |
पंकज राजेंद्र लंगडे |
शुभम उत्तम पाटील |
अक्षय आनंद माळी |
![]() |
ऋतिक मधुकर जाधव |
स्वप्नील दिनकर जाधव |
No comments:
Post a Comment