हार्दिक अभिनंदन !हार्दिक अभिनंदन!!हार्दिक अभिनंदन !!!
आपले विसापूर गावचे सुपुत्र व राजमित्र रा.श.माने-पाटील विद्यालयाचे
स्काऊट ८ स्काऊट यांनी महाराष्ट्र भारत स्काऊट आणि गाईड नवी मुंबई यांचे
वतीने दि.१६ ते १९ जानेवारी २०१७ या कालावधीत स्काऊट राज्य प्रशिक्षण
केंद्र सोनतळी ( कोल्हापूर) येथे झालेल्या राज्यपाल स्काऊट चाचणी परीक्षेत
घवघवीत यश संपादन करून राज्यपाल पुरस्कार प्राप्त केलेला आहे. तसेच
विद्यालयाच्या यशामध्ये मनाचा शिरपेच रोवला आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व
स्काऊटचे हार्दिक अभिनंदन !!!
राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट -
१. प्रतिक अशोक माने.
२. सुशांत संजय माने
३. गणेश बाळासाहेब पाटील
४.सुरज हणमंत माळी
५. विशाल हणमंत जाधव
६. हर्षवर्धन संदीप माने
७. निखील संजय माळी
८.अजय रविंद्र माने
९.. मकरंद कुशाबा करे (जत)
१. प्रतिक अशोक माने.
२. सुशांत संजय माने
३. गणेश बाळासाहेब पाटील
४.सुरज हणमंत माळी
५. विशाल हणमंत जाधव
६. हर्षवर्धन संदीप माने
७. निखील संजय माळी
८.अजय रविंद्र माने
९.. मकरंद कुशाबा करे (जत)
सदर विद्यार्थ्यांचा पुरस्कार प्रदान समारंभ महाराष्ट्र राज्याचे विद्यमान
राज्यपाल श्री.विद्यासागर राव यांचे हस्ते राज्यपाल भवन नवी मुंबई येथे
मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!
No comments:
Post a Comment