सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









Sunday, 9 April 2017

विद्यालयाची ३ स्काऊट राष्ट्रपती स्काऊट पुरस्काराने सन्मानित !

दि.22 ते 26 नोव्हेंबर 2016 या कालावधीत महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग(भोर) पुणे येथे झालेल्या राष्ट्रपती स्काऊट पुरस्कार चाचणी शिबिर परीक्षा मध्ये विद्यालयाच्या 3 स्काऊट-
1. महेश पांडुरंग माने.
2. सुशांत किशन मोहिते.
3. आनंद हणमंत माने.
यांनी घवघवीतपणे यश संपादन करून राष्ट्रपती स्काऊट पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. सदर विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.....
सदर विद्यार्थ्यांना विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान होणार आहे त्यासाठी या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा..

1 comment: