सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









Tuesday, 1 August 2017

मंगळवार दि.01 आँगस्ट 2017 रोजी रयत व फाली संयुक्त विद्यामाने कृषी तंत्रज्ञान सहभाग समारंभ --- यशवंतराव चव्हाण इन्टिट्युट आँफ सायन्स सातारा येथे संपन्न झाला.
या Live Telecast कार्यक्रमाचा लाभ राजमित्र रा. शा. माने-पाटील विद्यामंदिर विसापूरच्या विद्यार्थी विद्यार्थिनी व सेवक यांनी घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.अनिल पाटील(चेअरमन, रयत शिक्षण संस्था) तर मा.नँन्सी बँरी (प्रेसिडेंट इएसपी),मा.रज्जूभाई श्राँफ,(चेअरमन,युपील) व अनिल जैन(उपाध्यक्ष,जैन इरिगेशन) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.




No comments:

Post a Comment