सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









Wednesday, 15 November 2017

*विसापुरात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा !* 🙎🏻‍♂🙎🏻‍♂🙎🏻‍♂🙎🏻‍♂🙎🏻‍🙎🏻🙎🏻🙎🏻
विसापूर (दि.१४ नोव्हें) – येथील *राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषि) ज्युनिअर कॉलेजमध्ये* ‘मुलांचे चाचा’ *पंडित नेहरू यांची जयंती - *बालदिन* दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजित करून मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला.विद्यालयाचे *प्राचार्य श्री.चिवटे एम.व्ही.व सर्व सेवक यांनी नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन* केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून चाचा नेहरूंच्या कार्याची माहिती सांगितली.
सकाळ सत्रात ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यासाठी *नेहरू युवा केंद्र, सांगली* यांचे वतीने *युवा संसद कार्यक्रम* सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.वाघमारे यांनी केले.यात *योगा, स्वच्छता, रोखरहित व्यवहार, आदर्श गाव* याची माहिती सांगून *आदर्श भारत* घडविण्याचे कार्य युवकांच्या हातात असल्याचे सांगितले.या चर्चासत्रात *प्रविण सूर्यवंशी, प्रियंका कुंभार,सचिन कुंभार, प्रशांत सूर्यवंशी,रमजान शेख* हे सहभागी होऊन मार्गदर्शन केले.प्रा.थोरात यांनी मार्गदर्शकांचे आभार मानले.
दुपारच्या सत्रात ‘डायट’ सांगलीचे अधिव्याख्याता व *गावचे सुपुत्र श्री.नामदेव माळी साहेब* यांनी विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांशी विनोदी शैलीतून हितगुज केले.पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याने इतरही कला-कौशल्य आत्मसाद केली पाहिजेत,असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थ्यांना ’साधना’अंक देऊन कौतुक केले. माजी विद्यार्थी श्री.लक्ष्मण माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार श्री.खोत सी.डी.यांनी केले.









No comments:

Post a Comment