*पालकांसाठी सूचना – शिक्षक पालक सहविचार सभा :२०१८-१९*
===================
*राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर* विसापूरमधील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना कळविणेत येते की, सन : २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील *१ ली शिक्षक-पालक सहविचार सभा* सोमवार पासून *सकाळी ९ वाजता* इ.५ वी ते १० वी सर्व वर्गांसाठी आयोजित करण्यात आली आहे, त्याचे नियोजन पुढीलप्रमाणे-

सहविचार सभेपुढील विषय :
१. विद्यार्थ्याचे अभ्यासाचे वार्षिक नियोजन
२. गुरुकुल वार्षिक नियोजन
३. बदलेल्या पाठ्यक्रमाची माहिती
४. बदलेले परीक्षेचे स्वरूप व मूल्यमापन पद्धती
५. विद्यार्थी उपस्थिती व नियमितता
६. ऐनवेळचे विषय
१. विद्यार्थ्याचे अभ्यासाचे वार्षिक नियोजन
२. गुरुकुल वार्षिक नियोजन
३. बदलेल्या पाठ्यक्रमाची माहिती
४. बदलेले परीक्षेचे स्वरूप व मूल्यमापन पद्धती
५. विद्यार्थी उपस्थिती व नियमितता
६. ऐनवेळचे विषय
तरी नियोजनाप्रमाणे सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या वर्गांच्या सहविचार सभेसाठी *सकाळी ठीक ९ वा उपस्थित राहावे* ही नम्र विनंती.
🙏🏻
🙏🏻
🙏🏻
🙏🏻
🙏🏻
🙏🏻
🙏🏻
आपला नम्र
*श्री.चिवटे एम.व्ही*.
*मुख्याध्यापक*
राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर विसापूर
फोन- ०२३४६-२६८१२२

आपला नम्र
*श्री.चिवटे एम.व्ही*.
*मुख्याध्यापक*
राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर विसापूर
फोन- ०२३४६-२६८१२२
No comments:
Post a Comment