* पालकांसाठी सूचना :
सहविचार सभेची वेळ :-
शनिवार -दिनांक - १ जुलै २०१७ सकाळी ठीक ९ .०० वाजता.
New
इयत्ता ९ वी ब व इयत्ता १० वी ब ( मराठी माध्यम ) मधील सर्व पालकांना कळविणेत येते की, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्याची शैक्षणिक वाटचाल व योग्य अभ्यासाची पद्धती यासाठी विद्यालयात पालक-शिक्षक सहविचार सभा आयोजित केलेली आहे.तरी सर्व पालकांनी सहविचार सभेस वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.सहविचार सभेची वेळ :-
शनिवार -दिनांक - १ जुलै २०१७ सकाळी ठीक ९ .०० वाजता.
New
No comments:
Post a Comment