सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









Tuesday, 18 July 2017


माने-पाटील विद्यामंदिरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार !
विसापूर( १७ जुलै) -
येथील रयत शिक्षण संस्थेचे, राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषि) ज्युनिअर कॉलेजमध्ये जि.प.सदस्य मा.श्री.अर्जुन(बापू)पाटील,कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा.श्री.प्रदिपकुमार कुडाळकर साहेब व केंद्रप्रमुख मा.श्री.एम.एस.काळे यांचे हस्ते प्राथमिक(५वी) व उच्च प्राथमिक(८वी) शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी- कु.अंकिता लक्ष्मण माने(५ वी),संकेत दशरथ पाटील (५ वी),कु.सानिका संतोष माळी(८ वी),कु.राधा सावकार कांबळे ( ८ वी) व कु.अश्विनी उत्तम माळी) ( ८ वी) या विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.चिवटे एम.व्ही.(प्राचार्य), सौ.ज्योत्स्ना विकास लोखंडे( विभाग प्रमुख),श्री.वळवी यु.एल.,श्री.खाडे एस.डी.,सौ.जगदाळे आर.जी.(विभाग प्रमुख),श्री.जगदाळे जी.एस.,श्री.माने बी.ए.,श्री.चौधरी जे.आर.याचाही सत्कार करून अभिनंदन केले.
या वर्षी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेस सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस व अभ्यासासाठी तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावेत यासाठी आपले मनोगतातून जि.प.सदस्य मा.श्री.अर्जुन(बापू)पाटील, गटशिक्षणाधिकारी मा.श्री.प्रदिपकुमार कुडाळकर साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment