ज्युनिअर कॉलेजचा वेलकम डे उत्साहात साजरा !
विसापूर (१९ जुलै)-येथील राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान(कृषि) ज्युनिअर कॉलेजमध्ये इ.११ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा वेलकम डे इ.१२ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स्कूल कमिटी सदस्य मा.श्री.पतंग(बापू) माने-पाटील (व्हा.चेअरमन, स्वामी रामानंद भारती सूतगिरणी तासगांव) व श्री.शरद डबे सर,प्राचार्य एम.व्ही.चिवटे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी, प्राचार्य , सर्व १२ वी चे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी गुलाबपुष्प देऊन ११ वी च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्वागत केले.सिद्धीकेश माने व कु.सोनम सुतार यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले.प्रमुख अतिथी स्कूल कमिटी सदस्य मा.श्री.पतंग(बापू) माने-पाटील (व्हा.चेअरमन, स्वामी रामानंद भारती सूतगिरणी तासगांव) व श्री.शरद डबे सर,प्राचार्य एम.व्ही.चिवटे यांनी आपले मनोगतातून विद्यार्थ्यांना विज्ञान(कृषि) ज्युनिअर कॉलेजचा वारसा जतन ठेवण्याचे सांगून भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास श्री.चव्हाण एल.वाय. सर,श्री.विकास लोखंडे,प्रा.मोहिते मैडम,प्रा.पाटील मैडम उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.थोरात सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.वाघमारे सर व आभार प्रदर्शन प्रा.मोहिते सर यांनी केले

No comments:
Post a Comment