विसापुरात फालीचा (फ्युचर अग्रीकल्चर लिडर्स ऑफ इंडिया) अभ्यासक्रम उत्साहात सुरु !
विसापूर (१९ जुलै)-येथील राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान(कृषि) ज्युनिअर कॉलेजमध्ये इ.८ वी व ९ वी च्या विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने फाली (फ्युचर अग्रीकल्चर लिडर्स ऑफ इंडिया) अभ्यासक्रमाची सुरुवात विद्यार्थी-विद्यार्थींना फाईल वितरण करून झाली.या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री.शरद डबे सर,प्राचार्य एम.व्ही.चिवटे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी, प्राचार्य तसेच प्रा.थोरात सर (विभाग प्रमुख) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम फाईल वितरीत करण्यात आल्या.
या अभ्यासक्रमाची प्रास्तविक माहिती प्रा.थोरात सर यांनी केली.प्रमुख अतिथी श्री.शरद डबे यांनीही विद्यार्थ्यांना फालीच्या अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी श्री.पाटील एच.जी.सर,श्री.विकास लोखंडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.थोरात सर यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.वाघमारे सर यांनी केले.

No comments:
Post a Comment