सुस्वागतम...सुस्वागतम...सुस्वागतम...विद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत... आपला दिवस शुभ जावो...

Image



1 / 3


शाळेचे प्रवेशद्वार



2 / 3


शाळेची मुख्य इमारत



3 / 3


शाळेचे मैदान



3 / 3


शाळा-४



3 / 3


शाळा-५



3 / 3


शाळा-६



3 / 3


शाळा-७



3 / 3


शाळा-८









Thursday, 14 September 2017

विसापूरच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासले आर.बी.एल.बँकचे कामकाज !
विसापूर (१४ सप्टेंबर २०१७ ) : येथील राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिरच्या इ.८वीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीच्या माध्यमातून गावतीलच रत्नाकर(आर.बी.एल.) बँकेत प्रत्यक्ष जाऊन बँकेच्या कामकाज अभ्यासले. बँकेचे शाखाधिकारी मा.श्री.वैभव माने साहेब व त्याचे सर्व अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाची माहिती सांगितली.बँकेचे व्याजदर,विविध योजना, आर्थिक व्यवहार, बँकेची सुरक्षा व्यवस्था, कामकाज पद्धती, ग्राहकांच्या अडचणी, खात्यांचे विविध प्रकार या सर्वांची माहिती त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना दिली.या क्षेत्रभेटीचे नियोजन श्री.वळवी यु.एल.व श्री.विकास जी.लोखंडे यांनी केले.









No comments:

Post a Comment