🇮🇳🇮🇳🇮🇳७१ वा स्वातंत्र्यदिन (७० वा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन)🇮🇳🇮🇳🇮🇳 विसापूर- सर्वांना कळविणेत येते की,मंगळवार दि.१५ऑगस्ट२०१७ रोजी 🏡🏡राजमित्र रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषि) ज्युनिअर कॉलेजमध्ये🏡🏡🇮🇳७१ वा स्वातंत्र्यदिन 🇮🇳(७० वा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन) 🇮🇳 मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न होणार आहे.या वेळी विद्यालयाचे ४०० 👮🏻♀स्काऊट-गाईड 👮🏻संचलन
परेड (मानवंदना) करणार आहेत ,तरी आपण सर्वांनी या राष्ट्रीय कार्यक्रमास व
विद्यार्थ्यांची परेड कार्यक्रमास सकाळी ठीक ८.०० वाजता विद्यालयात
उपस्थित राहावे.🙏🏻🙏🏻🙏🏻 - प्राचार्य, रा.शा.माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान(कृषि) ज्युनिअर कॉलेज, विसापूर
No comments:
Post a Comment